HomeGOVERNANCEMITC Marathi
कर्जधारका/कांचे नाव/वे :
आवेदन क्रमांक :
वर नमूद कर्जधारक आणि वास्तू हाऊसिंग फायनांस कॉरपोरेशन लिमीटेड ("वीएचएफसी ") मध्ये मंजूर झालेल्या कर्जाच्या महत्वाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे आहेत :
मंजूर कर्ज रक्कम
:व्याजाचा प्रकार (स्थीर/चल किंवा दुहेरी/विशेष दर)
: चलकर्जाचा हेतू
:वीएचएफसी पीएलआर
: 17.67 %व्याजदर
: % प्रती वर्ष (वीएचएफसी प्राईम लेंडिंग रेट 17.67%-/+ %)अवधि
:विमाहफ्ता रक्कम
: रू.विमाहफ्त्याची संख्या
:हफ्त्याचा प्रकार
: मासिकविमाहफ्ता/पूर्व-विमाहफ्ता यांसाठी प्रदर्शन दिनांक
: प्रत्येक महिन्याची 5परतफेडीचा प्रकार
: एनएसीएचव्याजदरात बदल असल्यास संभाषणाचा प्रकार
: पत्र /एसएमएस/ईमेल द्वारेव्याज रीसेट केल्याची दिनांक
: पीएलआर बदल दिनांकासंबंधितअधिस्थगन किंवा अनुदान
: पात्रतेनूसारआकाराचे स्वरूप | रक्कम |
स्वागत पत्र आणि कर्जमाफीच्या वेळापत्रकाची प्रत | रु. 250/- |
प्रारंभिक परत न मिळणारी आवेदन फी (शुल्क) | एचएल साठी रू.3000 एलएपी साठी रू.5000 |
प्रक्रिया शुल्क | मंजूर रकमेसाठी 2% पर्यंत |
कर्ज रद्द करण्याचे शुल्क | बाकी मुद्दलच्या 4% |
सीईआरएसएआई शुल्क | रू. 5 लाखांपर्यंतच्या कर्ज रकमेसाठी रू.250/- रू. 5 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी रू.500/- |
पीडीसी / एनएसीएच बाऊंस शुल्क | रू. 500/- |
डिपॉझीट मध्ये विलंब झाल्यास दंडात्मक शुल्क (बाकी हफ्त्यावर लागू) | 2% प्रती महिना |
पीडीसी / एनएसीएच बदल शुल्क | रू. 500/- |
अकाऊंट स्टेटमेंट, कागदपत्रांची यादी, पुरोबंध (फोरक्लोजर) पत्र आणि नकल एनओसी | रू. 500/- प्रत्येक कागदपत्रासाठी |
कागदपत्रांची प्रत पुनर्प्राप्त करणे | एका कागदपत्रासाठी रू.250/- 2 ते 4 कागदपत्रांसाठी रू.500/- 4 पेक्षा जास्त कागदपत्रांसाठी रू.1000/- |
पूर्वदेयक आणि पूरोबंध (फोरक्लोजर) शुल्क | चल व्याजदराने सह-कर्जधारकांसह किंवा शिवाय स्वतंत्र कर्जधारकाला गृह कर्ज मंजूर केले असल्यास: शुल्क नाही/लागू नाही चल व्याजदराने व्यवसाय हेतूसाठी स्वतंत्र/स्वतंत्र नसलेल्यांना गृह-कर्जाव्यतिरीक्त कर्ज दिले असल्यास: प्री-क्लोजर आणि पार्ट-पेमेंटसाठी बाकी मुद्दलवर 4% शुल्क लागू होईल. |
कलेक्शन शुल्क धनादेश कलेक्शन शुल्क रोख कलेक्शन शुल्क |
रू 500/- प्रत्येक भेटीसाठी रू 250/- रू 500/- |
मूळ कागदपत्र पुर्नप्राप्त करण्याचे शुल्क | रू. 3000 /- |
गहाण मालमत्ता तपशील:
हमी (हमीदाराचे नाव नमूद केले जाईल):
असल्यास इतर सुरक्षा:
कर्जधारका/कांनी आग लागणे, भूकंप आणि पूर यांचे सर्व धोके लक्षात घेता मालमत्तेचा विमा उतरवायला हवा आणि त्या पॉलिसी अंतर्गत वास्तू एचएफसी ला लाभार्थी बनवायला हवे. कर्जधारका/कांनी कर्जाच्या पूर्ण कालावधी दरम्यान विमाहफ्ता वेळेत भरून पॉलिसी चालू ठेवायला हवी आणि त्याचे पुरावे त्याने/तीने/त्यांनी वेळोवेळी वास्तू एचएफसी ला द्यायला हवे.
कर्जधारकाचा विमा: कर्जधारकाचे जीवन सुरक्षित करण्यासाठी.
मंजूरी पत्रात समाविष्ट असलेल्या आवश्यक अटींचे कर्जदारा/रांनी पालन करणे, स्वतःच्या सहभागाने देयक देणे, सर्व मालमत्ता आणि हक्क निर्मीती संबंधित कागदपत्र, मान्यताप्राप्त प्लॅन जमा करणे, वैधानिक मान्यता आणि आवश्यक असल्यास वास्तू एचएफसी साठी सुरक्षा निर्माण करणे.
काही प्रकरणात आवश्यकता असल्यास थकबाकी गोळा करणे किंवा न भरलेल्या बाकी आणि शुल्कासह संपूर्ण बाकी रक्कम गोळा करणे यांसाठीच्या न्यायालयीन प्रक्रियांसह कायदेशीर प्रक्रिया करण्याआधी वास्तू एचएफसी कर्जधारका/कांना लेखी सूचना पाठवेल. तरीसुद्धा, पालन न केल्यास, वास्तू एचएफसी तीच्या निर्णयाने कर्जधारका/कां ना वरील कृतीच्या आधी लेखी किंवा टेलीफोनवर आठवण किंवा सूचना देईल.
ग्राहक राष्ट्रीय सुट्या वगळता (सोमवार - शुक्रवार) सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत आमच्या शाखा कार्यालयांत भेट देऊ शकतात.
ग्राहक सेवेसाठी कोणाला संपर्क करावा: वीएचएफसी शाखा व्यवस्थापक किंवा सेल्स मॅनेजर.
किंवा
ज्या ग्राहकांना अभिप्राय किंवा तक्रार पाठवायची असेल ते सोमवार ते शुक्रवार (राष्ट्रीय सुट्या वगळता) सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत खालील ठिकाणी संपर्क करू शकतात
टोल फ्री क्रमांक: | 1800 22 0001 | |
ईमेल | customercare@vastuhfc.com | |
खाली नमूद पत्त्यावर आम्हाला पत्रव्यवहार करा: | वास्तू हाऊसिंग फायनांस कॉरपोरेशन लिमीटेड - कस्टमर सर्व्हिस सेल ए विंग 203/204 नवभारत प्रा.लि., नवभारत इस्टेट, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मुंबई, महाराष्ट्र 400015 |
नमूद कागदपत्र प्राप्त करण्यासाठीच्या प्रक्रिया: -
आम्हाला येथे कॉल करा | 1800 22 0001 | |
आम्हाला येथे ईमेल करा | customercare@vastuhfc.com | |
खालील पत्त्यावर आम्हाला येथे लिहा: | वास्तू हाऊसिंग फायनांस कॉरपोरेशन लिमीटेड - कस्टमर सर्व्हिस सेल ए विंग 203/204 नवभारत प्रा.लि., नवभारत इस्टेट, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, मुंबई, महाराष्ट्र 400015 |
तक्रार अधिकारी
श्री. सुजय पाटील / श्री. रोहित बालकृष्णन
आम्हाला येथे ईमेल करा | customercare@vastuhfc.com | |
खालील पत्त्यावर आम्हाला येथे लिहा: | वास्तू हाऊसिंग फायनांस कॉरपोरेशन लिमीटेड ए-203, नवभारत इस्टेट, बॅरिस्टर नाथ पै मार्ग, आझाद नगर, सेवरी, मुंबई, महाराष्ट्र 400015 |
आम्हाला येथे ईमेल करा | crcell@nhb.org.in | |
ऑनलाईन पोर्टल | https://grids.nhbonline.org.in | |
खालील पत्त्यावर आम्हाला येथे लिहा: | नियमन आणि निरीक्षण विभाग (तक्रार निवारण केंद्र), 4 था माळा, कोर 5-ए , इंडिया हॅबिटेट सेंटर लोधी रोड, नवी दिल्ली - 110003 |